¡Sorpréndeme!

इतके रंग खेळूनही साईशाचं मन भरत नाही | Saisha Bhoir

2023-03-08 3 Dailymotion

राजश्री मराठी आणि झी मराठीची होळी पार्टी अगदी दणक्यात साजरी झाली. यावेळी झी मराठीवरील नवा गडी नवं राज्य या मालिकेतली चिंगी म्हणजेच बालकलाकार साईशा भोईरने काय धमाल केली. पाहूया याची खास झलक.